आस्ताद काळेनी नगरसेवकाला केला थेट सवाल | Aastad Kale | Lokmat Filmy

2021-08-24 3

25 हजार रुपयांत हे असं राहणीमान नाही हो परवडत!!! हफ्ताच 30 हजार 'चला प्रश्न विचारुया' अस्तादचा नगरसेवकाला प्रश्न..स्पष्टपणे बोलणारा अभिनेता आस्चाद काळेचा स्वभाव आपण बिग बॉसमध्ये आपण सर्वांनीच पाहिला. काही दिवसांपासून आस्ताद भडकला आहे कोणावर तर सरकारवर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यामातून राजकारणावर आपला संताप व्यक्त करताना दिसत आहे . नुकताच आस्तादने 'चला प्रश्न विचारू' असा हॅशटॅग वापरून नगरसेवकाच्या पगारावर प्रश्न उपस्थित केलाय..

#AastadKale #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber